X

it-support@janatabank.org    0721/2991990

Cyber security points for customer Awareness Result
जाहिरात कोड क्र. ११६/२०२३-२४ :: महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जनता सहकारी बँक लि. मध्ये 'कनिष्ठ लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ०९/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २३/०३/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

Career In Janata Sahakari Bank Ltd, Amravati

we aim to provide employment with best possible services. we would be delightful to assist you at the earliest

Fill in your details